Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : नगरसेवक ते केंद्रीय मंत्री, मुरलीधर मोहोळ यांनी कार्यभार स्वीकारला

Pune : नगरसेवक ते केंद्रीय मंत्री, मुरलीधर मोहोळ यांनी कार्यभार स्वीकारला

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha) खासदार आणि नुकतीच केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी सहकार मंत्रालय व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. Pune news

मोहोळ यांनी राज्याच्या विधानसभेचा कोणताही अनुभव नसताना थेट नगरसेवक स्तरावरून केंद्रीय मंत्रिपरिषदेत जाण्याचा दुर्मिळ मान मिळवला आहे. केंद्रीय पातळीवर सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतर सहकाराबद्दल आणखी विश्वास वाढवण्याचे आणि सहकाराची वृद्धी करण्याचे काम सुरु असून महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मंत्रालय आहे. New Delhi news

महाराष्ट्रामध्ये साखर, दूग्ध उद्योग, कापूस, शेतीमाल उत्पादन विक्रीसह बँकींग क्षेत्रातही सहकाराची प्रमुख भूमिका राहीली आहे.

ग्रामीण अर्थकारण व राजकारण अद्यापही मोठ्या प्रमाणावर सहकार क्षेत्रावर आधारीत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सहकार क्षेत्रात प्राबल्य आहे, मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना सहकार खाते देऊन भाजपने राजकीय खेळी केल्याचे सूत्रांकडून समजते. pune

तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाचा कारभार मोहोळ यांच्याकडे सोपविल्याने पुण्याच्या विमानतळाचा प्रश्‍नही नजीकच्या काळात मार्गी लागेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन

कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा

चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

संबंधित लेख

लोकप्रिय