हडपसर /डॉ.अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयात प्लेसमेंट सेल, विप्ला फाऊंडेशन आणि आय.क्यू.ए.सी. विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला प्राध्यापिका आणि विद्यार्थ्यिनींसाठी करिअर कौन्सिलिंग अँड ग्रुमिंग या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. pune
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर काकडे तसेच आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. शहाजी करांडे यांनी कार्यक्रम घेण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ.हेमलता कारकर यांनी विद्यार्थ्यीनींना मोलाचे मार्गदर्शन केले. Pune कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिल केदारी यांनी केले. पाहुण्यांचे आभार प्रा.दीप्ती शेळके यांनी मानले. विद्यार्थिनींनी कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन प्रशिक्षण घेतले. Pune
प्रा.स्नेहल देशपांडे व कोमल कर्णे, प्रा.दिपाली दिवटे, प्रा. रुचिता कोटमे व प्रा.भाविका सपकाळ प्रा. सपना थापा आणि प्रा. अमृता शिंदे, डॉ.अतुल चौरे, प्रा.पी एल. कांबळे, शेखर परदेशी, अक्षय कुंभार आणि कार्यालयीन कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हे ही वाचा :
जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही
मोठी बातमी : देशात CAA’नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू
यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत मिळणार राज्य सरकारचा निर्णय
इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश
आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान
मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का