Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

समाजात वेश्या व्यवसायमुळे संतुलन राहते – अमृता फडणवीस

---Advertisement---

---Advertisement---

पुणे : समाजात वेश्या व्यवसायामुळे संतुलन राखलं जातं, सर्वोच्च न्यायालयाने देखील या व्यवसायाला पाठिंबा दिला आहे. तुमचा बचाव करण्यासाठी आम्ही आहोत. वेश्या व्यवसायाला जर्मनीत आदराने पाहिले जाते, आपल्याकडेही वेश्याव्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा, मी तुमच्या पाठीमागे उभी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले  हा व्यवसाय प्रोफेशन म्हणून स्वीकारा, असे ही त्या म्हणाल्या. 

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने पुण्यामध्ये रेडलाईट भागांमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिराचे उद्घाटन अमृता फडणीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात अमृता फडणवीस बोलत होत्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

त्या पुढे म्हणाल्या की, तुम्ही जे काम करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहेत. पैशासाठी आणि गरिबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आल्या असाल तरी देखील चांगले काम करत आहात. आता या व्यवसायाला सर्वाेच्च न्यायालयानेही पाठींबा दिला आहे. वाईट परिस्थितीतमुळे तुम्ही या व्यवसायात पडला असाल, पण तुम्ही समाजाचा एक अविभाज्य घटक आहात. भविष्यात काही वाईट प्रसंग आला तर भाजप तुमच्या पाठीशी आहे.

आसाम रायफल्स मध्ये 1380 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles