Monday, March 31, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Police Bharti : राज्यात तब्बल १७,४७१ पोलिसांची होणार भरती

मुंबई : पोलिस भरती संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यात तब्बल १७४७१ पोलिसांची भरती होणार आहे. या मेगा भरतीत पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण १७४७१ पदांची भरती केली जाणार आहे. Police Bharti

---Advertisement---

राज्यात सध्या पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता आहे. यामुळे याचा ताण हा पोलिस यंत्रणेवर येत होता. मात्र आता राज्यात पोलीस भरती १०० टक्के करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. यामुळे पोलिस भरतीचा मार्ग हा मोकळा झाला आहे.

फेब्रुवारी महिन्यात ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने पोलिस दलात दाखल होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे.

---Advertisement---

हे ही वाचा :

Mahatransco : महापारेषण अंतर्गत 130 जागांसाठी भरती

शासकिय निमशासकिय विभागात विविध पदांसाठी मोठी भरती, वाचा एका क्लिकवर

Buldhana : बुलढाणा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

New India : न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 300 जागांसाठी भरती

NRSC : राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Oil India : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 421 पदांसाठी भरती; 10वी, 12वी, पदवी..

Pune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

Loco Pilot : लोको पायलट पदांच्या 5696 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती; पगार 48170 रूपये

Pune : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत भरती

Pune : आर्मी लॉ कॉलेज, पुणे अंतर्गत भरती

---Advertisement---

Bhandara : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles