Friday, November 22, 2024
HomeनोकरीPMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत 236 पदांची भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज...

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत 236 पदांची भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation, Pune) अंतर्गत सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने सुरु केलेला TULIP (The Urban Learning Internship Program) कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत खालील इंटर्नशिप पदवी ट्रेडसाठी https://internship.aicte-india.org/ या पोर्टलवर नोंदणी करायची आहे. “इंटर्न्स” पदांच्या 236 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 236

पदाचे नाव : इंटर्न्स

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 ऑगस्ट 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय