Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : वसंत बोराटे यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

पिंपरी चिंचवड : वसंत बोराटे यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

Job Ad Banner
Advt.

नौकरी ढूंढ रहे हो।

यहां देखे

Visit our website mahajoblive.in

पिंपरी : मोशी-जाधववाडी प्रभागातील नाराज असलेले भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी बुधवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आणि आज गुरुवारी सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

बोराटे हे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. येत्या काही दिवसांत आणखी काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे.

राष्ट्रवादीच्या पंक्तीला बसून गावांचा स्वाभिमान दुखावला आहे – माजी महापौर राहुल जाधव यांची कठोर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट आणि माजी महापौर योगेश बहल यांच्या उपस्थितीत बोराटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोशी जाधववाडी प्रभाग तीनचे ते नेतृत्व करत होते. नवीन प्रभाग रचनेमुळे त्यांच्या भागाचा समावेश प्रभाग चारमध्ये झाला आहे. याच भागातील आल्हाट रहिवासी असून बोराटे यांच्या प्रवेशामागे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे.

LIC – IPO : मोदी सरकार सोन्याच अंडं देणारी कोंबडी विकत आहे, कर्मचारी संघटनांचा आरोप

पुणे : वृद्ध महिलेच्या १ लाख ४० हजार किमतीच्या शेळ्या चोरणारा भामटा अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !

हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या १३ महिलांचा विहिरीत पडून मृत्यू, गावावर शोककळा


संबंधित लेख

लोकप्रिय