‘सैराट’ चित्रपटामुळे नावारुपाला आलेली आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मिडियावर फारच सक्रिय असते. ती नेहमी विविध पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. सध्या तिने पारंपरिक लूकमधील इन्टाग्राम वर शेअर केले आहेत. त्याला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर लाईक भेटत आहेत. पाहूयात रिंकू चे फोटोज्…