भोसरी विधानसभेत राष्ट्रवादी युवक आणि महिला यांची आघाडी
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांचा भोसरी मधील विविध प्रभागांमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा घर टू घर प्रचार करण्यात येत आहे. pcmc news
राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या वतीने नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. डॉ अमोल कोल्हे यांनी ५ वर्षात केलेल्या विकासकामाची माहिती देण्यात येत आहे. pcmc news
नागरिकामधे उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळत आहे.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक पदाधिकारी व महिला पदाधिकारी आघाडीवर आहेत बालाजीनगर पावर हाऊस येथे घर टू घर प्रचार करण्यात आला. प्रामुख्याने युवक, महिला, आणि कामगार वर्ग यांच्या पर्यंत चिन्ह पोहचवण्यावर अधिक भर दिला जात आहे.
याप्रसंगी युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे, रेखा मोरे, कल्पना घाडगे, रूपाली राऊत, रजनीकांत गायकवाड, आबिद बागवान, अनिकेत गायकवाड, सिंधान्त कसबे, प्रशांत जाधव, विजय वाघमारे, महेंद्र जावले, सूरज देशमाने आणि इतर युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हे ही वाचा :
मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट
ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन
धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना
ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस
मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात
निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश
मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात
लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा
मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू
मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल