Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : दिशा फाऊंडेशनच्या वर्धापनदिनी बुधवारी चिंचवडला स्नेहमेळावा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दिशा सोशल फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (१० एप्रिल) स्नेहमेळावा आणि पानसुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अनेक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. PCMC News

पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून दिशा सोशल फाऊंडेशनची (Disha social faundation) ओळख आहे. गेल्या १८ वर्षांच्या दिशाच्या प्रवासाचे शहरवासीय साक्षीदार आहेत. दिशाच्या वतीने आतापर्यंत अनेक समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यापुढील काळातही अशाच भरीव उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संस्थेच्या कार्यासाठी प्रोत्साहन मिळावे, जाणकारांशी भेटीगाठी घेऊन साधकबाधक चर्चा व्हावी, त्यांच्याकडून मार्गदर्शन व्हावे, या हेतूने वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्नेहमेळावा आणि पानसुपारी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. PCMC NEWS

दिशा सोशल फाऊंडेशनच्या सर्व सभासद आणि हितचिंतकांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. PCMC NEWS

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

---Advertisement---

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles