Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Junnar : किल्ले शिवनेरीवर काही भाग ढासळला, ‘या’ तारखेपर्यंत शिवनेरी राहणार बंद

Junnar : जुन्नर तालुक्यात (Junnar) गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शिवनेरी किल्ल्यावर काही भाग ढासळल्याची घटना घडली आहे. शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri fort) गणेश दरवाजाचे वरील भाग आणि भातखळा बाजूला खालपर्यंत घसरून आले आहे. या घटनेमुळे गणेश दरवाजाच्या जवळील 8-9 फूट लांबीची तटबंदी तुटली आहे.

---Advertisement---

पुढील 4-5 दिवसांपर्यंत पाऊस सुरू राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर (Junnar) यांनी किल्ले शिवनेरी दि. 31/07/2024 पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना किल्ल्यावर (Shivneri fort) प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

सदर प्रतिबंधात्मक उपाययोजना न पाळणाऱ्या पर्यटकांवर भारतीय वन अधिनियम 1927, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व तत्सम कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल, असे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles