NSRY Recruitment 2024 : नेव्हल शिप रिपेअर यार्ड (Naval Ship Repair Yard) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Naval Ship Repair Yard Bharti 2024
● पद संख्या : 210
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :
1) अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) – 180
2) अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) – 30
● शैक्षिणक पात्रता : 01) 50% गुणांसह 10 वी परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष 02) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 एप्रिल 2025 रोजी, 14 ते 21 वर्षांपर्यंत [SC/ ST – 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान : नियमानुसार
● नोकरीचे ठिकाण : कारवार (गोवा)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024
● अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka – 581308.
NSRY
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024
MPSC मार्फत तब्बल 1333 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!
FDA Bharti : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांसाठी भरती
महापारेषण पुणे अंतर्गत नोकरीची मोठी संधी; पात्रता 10 वी ,ITI उत्तीर्ण
Jobs : पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती
समाज कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती
महाराष्ट्र कृषी सेवेमार्फत 258 जागांसाठी भरती