Home नोकरी HURL Recruitment : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती

HURL Recruitment : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती Hindustan Fertilizers and Chemicals Limited HURL Recruitment for 212 posts

HURL Recruitment 2024 : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (Hindustan Fertilizers and Chemicals Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. HURL Bharti

● पद संख्या : 212

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पदवीधर इंजिनिअर ट्रेनी : इंजिनिअरिंग पदवी/ AMIE (Chemical Engineering / Chemical Technology/ Chemical Process Technology/ Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/ Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics & Communication/ Electronics & Control/ Electronics/ Electronics & Electrical/ Electrical /Electrical & Electronics Engineering/ Electrical Technology/ Mechanical)

2) डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical Engineering /Chemical Technology/ Chemical Process Technology/Instrumentation / Instrumentation & Control / Electronics & Instrumentation / Electronics Instrumentation & Control / Industrial Instrumentation or Process Control Instrumentation/Electronics & Electrical / Applied Electronics & Instrumentation or Electronics & Communication / Electronics & Control Engineering.) किंवा B.Sc Physics/Chemistry/Maths)

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे.

● अर्ज शुल्क :
पद क्र.1 : रु. 750/-
पद क्र.2 : रु. 500/-

● वेतनमान :
(i) पदवीधर इंजिनिअर ट्रेनी – रु. 40,000/ ते रु. 1,40,000/-
(ii) डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी – रु. 23,000/- ते रु. 76,200/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2024

HURL Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे ही वाचा :

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 358 जागांसाठी भरती

महाराष्ट्र कृषी सेवेमार्फत 258 जागांसाठी भरती

RRB Job : पश्चिम रेल्वे अंतर्गत भरती; पगार 63200 रूपये

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 39,481 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी!

माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत 176 जागांसाठी भरती

खेळाडूंसाठी सरकारी नोकरी संधी; आजच करा अर्ज!

पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत 50 जागांसाठी भरती

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत 40 जागांसाठी भरती

कोकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

नाबार्ड मध्ये 108 जागांसाठी भरती सुरु; पात्रता 10वी पास






Exit mobile version