Thursday, April 17, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Majhi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

पुणे : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे नवीन संकेतस्थळ आजपासून सुरू करण्यात आले आहे. ही माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली. (Majhi Ladki Bahin Yojana)

---Advertisement---

या संकेतस्थळावर अर्जदारांना आपला गाव, वॉर्ड, आणि तालुका निवडण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. योजनेकरिता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरून अर्ज केलेले महिलांनी या संकेतस्थळावर पुन्हा अर्ज करू नये. अद्याप अर्ज सादर न केलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन श्रीमती रंधवे यांनी केले आहे.

योजनेच्या अर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी हे संकेतस्थळ महत्वाचे ठरणार असून, महिलांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

---Advertisement---

काय आहे Majhi Ladki Bahin Yojana?

“माझी लाडकी बहीण” ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना आहे. ही योजना अल्प उत्पन्न गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उभारली गेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रूपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : उत्तराखंड केदारनाथ येथे ढगफुटी, शेकडो यात्रेकरू अडकले

मोठी बातमी : नवीन संसद भवनाला गळती, काही ठिकाणी ठेवल्या बादल्या

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles