Pench Tiger Reserve Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभाग (Maharashtra Forest Department) मार्फत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर (Pench Tiger Reserve Conservation Foundation, Nagpur) येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (Van Vibhag Bharti)
● पद संख्या : 16
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जीवशास्त्रज्ञ : वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान 60% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी.
2) पशुवैद्यकीय अधिकारी : स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.
3) निसर्ग पर्यटन व्यवस्थापक : कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका.
4) सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक : कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका.
5) उपजीविका तज्ञ : सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात / कृषी व्यवस्थापनात एमबीए ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान 02 वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी 05 वर्षाचा अनुभव.
6) सर्वेक्षण सहाय्यक : कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग इंग्रजी 40 शप्रमी, मराठी 30 शप्रमी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव.
7) GIS तज्ञ : विज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी. ए. व जीआयएस विषयाचा कमीत कमी 03 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव.
8) ग्राफिक डिझायनर : कोणत्याही शाखेतील पदवीधर, ग्राफिक डिझायनिंग मध्ये पदवी किंवा पदविका.
9) सिव्हिल इंजिनियर : Civil Engineer पदवीधर, सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान 03 वर्षाचा अनुभव.
10) बचाव मदत टीम : किमान SSC उत्तीर्ण, MS-CIT उत्तीर्ण, उमेदवारास वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहीमेचा अनुभव प्रमाणपत्र.
● अर्ज शुल्क : फी नाही
● नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● मुलाखतीची तारीख : 05 ऑगस्ट 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !
रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!
सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
Mahatransco : पुणे येथे महापारेषण अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !
MCGM : मुंबई महापालिकेत विविध पदांची नवीन भरती; पगार 25000 रूपये
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती
HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती
मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती