Monday, December 23, 2024
Homeनोकरी10 वी / 12 वी / ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! नेव्हल...

10 वी / 12 वी / ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे 338 पदांसाठी भरती

Naval Dockyard Recruitment 2022 : नेव्हल डॉकयार्ड (Naval Dockyard) मुंबई येथे विविध पदांच्या 338 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 338

• पदाचे नाव : इलेक्ट्रिशियन (Electrician), इलेक्ट्रोप्लेटर (Electroplator), मरीन इंजिन फिटर (Marine Engine Fitter), फाउंड्रीमन (Foundryman), पॅटर्न मेकर (Pattern Maker), मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel), इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic), मशिनिस्ट (Machinist), मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स (Mechanic Machine Tool Maintenance),  पेंटर – जनरल (Painter – General), शीट मेटल वर्कर (Sheet Metal Worker), पाईप फिटर (Pipe fitter), मेकॅनिक Reff. AC (Mechanic Reff. AC), टेलर – जनरल (Taylor – General), वेल्डर (Welder G&E), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic) शिपराईट – वुड (Shipright – Wood), फिटर (Fitter), मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर (Mason Building Constructor), आय अँड सीटीएसएम (I&CTSM), शिपराईट – स्टील (Shipright – Steel), रिगर (Rigger) फोर्जर आणि हीट ट्रीटर (Forger & Heat Treater)

• वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म 1 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान झालेला असावा. (OBC – 3 वर्षे सुट, SC/ST – 5 वर्षे सूट)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• शारीरिक पात्रता : 

– उंची : १५० सेमी

– छाती : फूगवून ०५ सेमी जास्त

– वजन : ४५ किलोग्रॅम

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट :

   https://www.indiannavy.nic.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जुलै 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख

लोकप्रिय