Monday, June 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

अकोला येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 27 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

NHM Akola Recruitment 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, अकोला (National Health Mission, Akola) अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला (District Integrated Health and Family Welfare Society, Akola) यांच्या माध्यमातून विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

---Advertisement---

● पद संख्या : 23

पदाचे नाव : हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ञ, ऑब्जी, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक्स, सर्जन, फिजिशियन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकारी. (Cardiologists, Anaesthetists, Obstetricians, Paediatricians, Orthopaedics, Surgeons, Physicians, Microbiologists, Ophthalmologists and Medical Officers.)

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023.

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles