NHM Nashik Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Nashik) नाशिक येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
• एकूण जागा : 56
• पदाचे नाव : भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिशियन, बालरोगतज्ञ, सर्जन, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी.
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज शुल्क : 150 रुपये, मागासवर्गीय 100 रुपये
• निवड करण्याची पध्दत : मुलाखत
• अधिकृत वेबसाईट :
https://arogya.maharashtra.gov.in/
• मुलाखत देण्याची तारीख : 15 जून 2022
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• मुलाखतीचा पत्ता : रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार, नाशिक (HTC, Civil Hospital, Nashik).
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये भरती, 14 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा
वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी
पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती