Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Chandrapur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत भरती

NHM Chandrapur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर (District Integreted Health and Family Welfare Society) अंतर्गत “लसीकरण फील्ड मॉनिटर्स (IFM)” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHM Chandrapur Bharti

---Advertisement---

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : लसीकरण फील्ड मॉनिटर्स (IFM)

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : खुल्प्रया वर्गासाठी – 38 वर्षे; राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे.

● अर्ज शुल्क : रु.150/-

● नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर चंद्रपूर.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर चंद्रपूर.
  8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

LIC life insurance corporation

Thane : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती

---Advertisement---

Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती

Kolhapur : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन अंतर्गत भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

Solapur : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BSW, BBA

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles