Tuesday, September 17, 2024
HomeनोकरीNEERI : नागपूर येथे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत भरती; 31,000 रूपये...

NEERI : नागपूर येथे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत भरती; 31,000 रूपये पगाराची नोकरी

CSIR – NEERI Recruitment 2023 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (CSIR – National Environmental Engineering Research Institute, Nagpur) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी -I

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● वयोमर्यादा : 35 वर्षे

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय