Friday, November 22, 2024
HomeनोकरीNABARD : नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज!

NABARD : नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज!

NABARD Recruitment 2024 : नाबार्ड (National Bank for Agriculture and Rural Development) अंतर्गत बैंकर ग्रामीण विकास संस्थान, लखनऊ (Bankers Institute of Rural Development (BIRD), Lucknow) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NABARD Bharti

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : संशोधन अधिकारी

● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संशोधन संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे. (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय 31 मार्च 2024 रोजी 45 वर्षांपेक्षा जास्त नसावी. [सरकारी नियमानुसार सूट]

● अर्ज शुल्क : रु. 590/-

वेतनमान : रु. 1,00,000/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024

● निवड करण्याची प्रक्रिया : निवड लेखी, क्षमता चाचणी, डेटा विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशन असेसमेंट, पॉवर-पॉइंट प्रेझेंटेशन आणि वैयक्तिक मुलाखत.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

Kachchh University : कच्छ विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3712 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

NPCIL : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 400 पदांसाठी भरती

NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

TCIL : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती; पात्रता – 10वी, ITI, डिप्लोमा


संबंधित लेख

लोकप्रिय