Friday, November 22, 2024
HomeनोकरीNagpur : नागपूर महानगरपालिका अंतर्गत भरती

Nagpur : नागपूर महानगरपालिका अंतर्गत भरती

NMC Nagpur Recruitment 2024 : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation, Nagpur) अंतर्गत “कंत्राटी सेवानिवृत्त उप अभियंता (स्थापत्य)” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Nagpur Mahanagarpalika Bharti Bharti 

● पद संख्या : 04

पदाचे नाव : कंत्राटी सेवानिवृत्त उप अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा : 65 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : नागपूर

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 02 फेब्रुवारी 2024

मुलाखतीचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त (सामान्य), सिव्हील लाईन, मनपा नागपूर यांचे कार्यालय.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : अतिरिक्त आयुक्त (सामान्य), सिव्हील लाईन, मनपा नागपूर यांचे कार्यालय.

4. मुलाखतीची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय