Home नोकरी MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

MMRDA Recruitment 2024 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MMRDA Bharti

● पद संख्या : 13

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

1) मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो : मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी + 15 वर्षांचा अनुभव.

2) उपमुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून समकक्ष.

3) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी किंवा त्याच्या समकक्ष पदवी‌

4) उपअभियंता श्रेणी – 1 / सहाय्यक अभियंता (स्थापत्य) : पदवी किंवा सिव्हिल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा किंवा त्याच्या समकक्ष.

● अर्ज शुल्क : फी नाही

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख : 18 मार्च 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Administrative Officer, Mumbai Metropolitan Region Development Authority, New Administrative Building, 8th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Administrative Officer, Mumbai Metropolitan Region Development Authority, New Administrative Building, 8th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Mumbai University : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी !

THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी

राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

DBSKKV : मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत भरती

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागांसाठी मेगा भरती

Ministry of Finance : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nagpur : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती

CIDCO : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भरती

Yavatmal : कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, यवतमाळ अंतर्गत भरती

Exit mobile version