Saturday, July 6, 2024
Homeनोकरीमुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी मध्ये विविध पदांसाठी भरती, 3 जानेवारी 2023...

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी मध्ये विविध पदांसाठी भरती, 3 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MDACS Recruitment 2023 : मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी (Mumbai District AIDS Control Society) यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 02

• पदाचे नाव : क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर, क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसर.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जानेवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रोजेक्ट डायरेक्टर, मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी, एकवर्थ कॉम्प्लेक्स, आर.आर. किडवई मार्ग, एसआयडब्ल्यूएस कॉलेज जवळ, वडाळा (पश्चिम), मुंबई, पिनकोड – 400 031.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय