Monday, December 23, 2024
Homeनोकरीएमपीएससी तर्फे गट "अ "आणि "ब "विविध पदाच्या जागा, आजच अर्ज करा...

एमपीएससी तर्फे गट “अ “आणि “ब “विविध पदाच्या जागा, आजच अर्ज करा !

 

सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४०५ जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२१ मध्ये सहभागी होण्याकरिता केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४०५ जागा

उप जिल्हाधिकारी (अ) , पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त (अ), सहायक राज्य कर आयुक्त (अ), गट विकास अधिकारी (अ), सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, उद्योग उप संचालक (अ), सहायक कामगार आयुक्त (अ), उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा (ब), कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ब), सहायक गट विकास अधिकारी व तत्सम पदे (ब), सहायक निबंधक सहकारी संस्था (ब), उप अधीक्षक, भूमी अभिलेख (ब), उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (ब), सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (ब), कैशल्य विकास, रोजगार व उधोजकता मार्गदर्शन अधिकारी (ब), सरकारी कामगार अधिकारी (ब), मुख्यधिकारी, नगरपालिका / परिषद, (ब) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय सैन्य (Indian Army) NCC मध्ये भरती, आजच अर्ज करा !

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

संबंधित लेख

लोकप्रिय