Wednesday, June 26, 2024
Homeनोकरीमिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 12 वी +, पदवीधरांसाठी संधी!

मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 12 वी +, पदवीधरांसाठी संधी!

MBMC Recruitment 2023 : मिरा भाईंदर महानगरपालिका (Mira Bhayandar Municipal Corporation) येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत (National Tuberculosis Eradication Programme) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे (Walk in Interview) आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 02

● पदाचे नाव : क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : भाईंदर (ठाणे)

● वयोमर्यादा : क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता – ६५ वर्षे; प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ६५ वर्षे.

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीचा पत्ता : नगर भवन मांडली तलाव, भाईंदर (प) ता. जि. ठाणे – 401101.

● मुलाखतीची तारीख : 09 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय