Wednesday, June 26, 2024
Homeनोकरीमिरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची भरती, आजच करा अर्ज! 

मिरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची भरती, आजच करा अर्ज! 

MBMC Recuirment 2022 : मीरा भाईंदर महानगरपालिका (Mira Bhaindar Municipal Corporation) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 23

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) (Medical Officer – Gynaecologist and Obstetrician), वैद्यकीय अधिकारी (Medical Officer), औषध निर्माण अधिकारी (Pharmaceutical Manufacturing Officer), प्रसविका (Midwife)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे, इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 

1. वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) – 27 डिसेंबर 2022

2. वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका – 28 डिसेंबर 2022

• मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, तिसरा मजला, मांडली तलावजवळ, भाईंदर (प), जि.ठाणे – 401 101.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय