Sunday, December 22, 2024
Homeकृषीमहात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज

MPKV Recruitment 2022 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri) अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र (Zonal Agriculture Research Station), इगतपुरी, जिल्हा नाशिक येथे रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

•पदाचे नाव : Field / Farm / project assistant

•शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

•अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

•अधिकृत वेबसाईट : http://mpkv.ac.in/

•जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

•अर्ज करण्याची तारीख : 27 मे 2022

•अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी – 422 403, जि. नाशिक.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

 राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

इंडियन बँक मध्ये 312 रिक्त पदांसाठी भरती, 36000 ते 76000 रूपये पगाराची नोकरी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

आपल्या पुण्यात नोकरी शोधताय ? मग आजच अर्ज करा या 8 सरकारी, निमसरकारी नोकरीसाठी !


संबंधित लेख

लोकप्रिय