Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रिक्त पदांची भरती 

MPKV Recruitment 2023 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (Mahatma Phule Agricultural University, Rahuri) अंतर्गत “यंगमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II, तंत्रज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MPKV Bharti

---Advertisement---

पद संख्या : 04

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II, तंत्रज्ञ

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता :

1) यंग प्रोफेशनल – I B. Sc. (Agriculture)

2) यंग प्रोफेशनल – II M. Tech (Agricultural Engineering with specialization in Farm Machinery and Power Engineering)

3) तंत्रज्ञ – Diploma in Mechanical Engineering

वयोमर्यादा : यंग प्रोफेशनल – I – 21 वर्षे ते 40 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : राहुरी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीक्रमांक 1
क्रमांक 2
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता

1) ज्येष्ठ ज्वारी ब्रीडर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी – 413 722, जि. अहमदनगर.

2) मुख्य कृषिशास्त्रज्ञ, AICRP वरील IFS, MPKV, राहुरी – 413 722, महाराष्ट्र.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 आणि 30 नोव्हेंबर 2023 

---Advertisement---

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 आणि 30 नोव्हेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

1) ज्येष्ठ ज्वारी ब्रीडर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी – 413 722, जि. अहमदनगर.

2) मुख्य कृषिशास्त्रज्ञ, AICRP वरील IFS, MPKV, राहुरी – 413 722, महाराष्ट्र.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles