Friday, November 22, 2024
HomeनोकरीST महामंडळ मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू...

ST महामंडळ मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…

MSRTC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, छत्रपती संभाजीनगर (Maharashtra State Road Transport Corporation, Chhatrapati Sambhajinagar) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 134

● पदाचे नाव : मेकॅनिक (मोटार व्हेईकल), शीट मेंटल वर्कर, वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), मेकॅनिक (डिझेल), वेल्डर, मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स, अभियांत्रिकी पदवीधर (बी.ई.).

● शैक्षणिक पात्रता :

1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) [Mechanic (Motor Vehicle)] : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मोटार व्हेईकल ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2) शीट मेंटल वर्कर (Sheet Mental Worker) : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील शिट मेटल वर्कर ट्रेड 01 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) (Electrician) : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रीशियन ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4) मेकॅनिक (डिझेल) [Mechanic (Diesel)] : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मॅकेनिक (डिझेल) ट्रेड एक वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

5) वेल्डर (Welder) : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील वेल्डर ट्रेड एक वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

6) मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स (Mechanic Mechatronics) : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

7) अभियांत्रिकी पदवीधर (बी.ई.) [Bachelor of Engineering (B.E.)] : उमेदवार हा कोणत्याही सरकार मान्य संस्थेतील यंत्र किंवा मोटार अभियांत्रिकी पदवीधर असणे आवश्यक आहे.

● वयोमर्यादा : 15 मार्च 2023 रोजी 15 मार्च 2023 रोजी [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

● परीक्षा फी : फी नाही

● पगार (Stipend) : 8,914/- रुपये ते 10,028/- रुपये.

● नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी

1. आयटीआय उमेदवारांकरिता : येथे क्लिक करा 

2. पदवीधर उमेदवारांकरिता : येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय