Home नोकरी Mahatransco Recruitment : महापारेषणमध्ये 2541 जागांवर मेगाभरती 

Mahatransco Recruitment : महापारेषणमध्ये 2541 जागांवर मेगाभरती 

महापारेषण अंतर्गत 130 जागांसाठी भरती Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited MahaTransco Recruitment for 130 posts Bharti

Mahatransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mahapareshan Bharti

पद संख्या : 2541

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव.

2) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव‌

3) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव.

4) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) : ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

पद क्र.1 ते 3: खुला प्रवर्ग : रु.600/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ : रु.300/-]

पद क्र.4: खुला प्रवर्ग : रु.500/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ : रु.250/-]

वेतनमान :

1) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) – रु. 30810-1060-36110-1160-47710-1265-88190/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.

2) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) – रु. 29935-955-34710-1060-45310-1160-82430/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.

3) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) – रु. 29035-710-32585-955-42135-1060-72875/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.

4) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) –

प्रथम वर्ष – 15000/-

द्वितीय वर्ष – 16000/-

तृतीय वर्ष – 17000/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी क्रमांक 1
क्रमांक 2
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2023

परीक्षा (Online) : फेब्रुवारी/मार्च 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Exit mobile version