महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
• एकूण जागा : 08
• पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता :
1. ट्रेझरी डोमेस्टिक डीलर (अधिकारी ग्रेड II) : सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळाकडून वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी.
2. ट्रेझरी फॉरेक्स डीलर (ऑफिसर ग्रेड II) : सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळाकडून वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी.
3. ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस (कनिष्ठ अधिकारी) : विद्यापीठ/संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
• वयाची अट : 23 to 35 वर्षापर्यंत
• वेतन : 60000 रूपये
• अर्ज शुल्क : 1770 रूपये
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2022
• अधिकृत वेबसाईट : www.mscbank.com
मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !
गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती