Home नोकरी MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

Maharashtra Airport Development Company Limited MADC Recruitment 2024

MADC Recruitment 2024 : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MADC Mumbai Bharti

● पद संख्या : 17

● पदाचे नाव : मुख्य वित्तीय अधिकारी, विमानतळ संचालक, सहायक सुरक्षा अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा), मुख्य सुरक्षा अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक सुरक्षा), व्यवस्थापक प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना, सहायक अभियंता (इलेक्ट्रिकल), व्यवस्थापक टर्मिनल, लेखाधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक- व्यवसाय विकास आणि इस्टेट व्यवस्थापन, सहाय्यक. व्यवस्थापक – व्यवसाय विकास आणि इस्टेट व्यवस्थापन, संपर्क अधिकारी, सल्लागार- (नायब तहसीलदार- सेवानिवृत्त) आणि सल्लागार (शक्ती).

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड 8 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफी परेड मुंबई – 400005.

MADC Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड 8 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफी परेड मुंबई – 400005.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत तातडीने भरती, असा करा अर्ज !

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती, असा करा अर्ज!

NHB : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती