Home नोकरी Mahagenco : महानिर्मिती अंतर्गत विविध पदांची भरती

Mahagenco : महानिर्मिती अंतर्गत विविध पदांची भरती

Mahagenco : महानिर्मिती अंतर्गत विविध पदांची भरती, असा करा अर्ज Recruitment of various posts under Mahagenco, apply like this

Mahagenco Recruitment : महानिर्मिती (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी) अंतर्गत कॅन्ट मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती सुरू झाली आहे. एकूण 40 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील पात्रता असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे. Cost Management Trainees Mahagenco Recruitment

● पद संख्या : 40

● पदाचे नाव : कॅन्ट मॅनेजमेंट ट्रेनी

● नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

● पात्रता :
i) ICWA /C.A./C.M.A inter both group cleared
ii) ICWA /C.A./C.M.A Final Exam any 1 group cleared
iii) ICWA /C.A./C.M.A Final Exam both group cleared

● वेतनमान : 15,000 ते 37,500 रूपये

● वयोमर्यादा : 38 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्षे सुट)

अर्ज शुल्क : 800+GST (मागासवर्गीय 600+GST)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : Dy. General Manager (HR-RC/DC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400019

Mahagenco Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

हे ही वाचा :

कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहायक अधिक्षिका पदासाठी भरती

बृहन्मुंबईत २७७१ होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर अंतर्गत भरती

के.के. वाघ कृषी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती

SBI : भारतीय स्टेट बँकेत 600 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

लेखा व कोषागार संचालनालय अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती

मुंबई विद्यापीठ अंतर्गत नोकरीची संधी, असा करा अर्ज

समाज कल्याण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MPSC मार्फत लिपिक-टंकलेखकसह विविध पदांच्या 1333 जागांसाठी भरती

पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता पदवी; इंजिनिअरिंग पदवी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; पगार 40000 रुपये

IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी

सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत मोठी भरती

केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती

Navy Bharti : भारतीय नौदल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

UPSC मार्फत 457 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत भरती

Clerk Bharti : “या” सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती

UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA & NA) परीक्षा; जागा 406

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती

Exit mobile version