Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Loksabha Election: ‘समता’ करणार CPIM चा प्रचार; वाचा आहे कोण?

Loksabha Election 2024 : पश्चिम बंगालमधील भारताचा कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (CPIM) ने सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स (AI) अँकरचे अनावरण केले. या महिला AI अँकरचे नाव ‘समता’ असं आहे.

---Advertisement---

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओद्वारे, सीपीआय (एम) च्या बंगाल युनिटने AI अँकरची ओळख करून दिली.

बंगाली भाषेत बोलताना ‘समता’ यांनी बंगालच्या जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त जारी केलं आहे. पक्षाच्या सूत्रांनी माहिती दिली की AI अँकरचा उपयोग निवडणूक प्रचारासाठीही केला जाईल. Loksabha Election

---Advertisement---

जाधवपूरचे डावे उमेदवार सृजन भट्टाचार्य म्हणाले, ‘आम्ही या AI अँकरचा वापर निवडणूक प्रचारासाठी करणार आहोत. कारण जे हानिकारक नाही असं आम्ही नेहमीच काहीतरी नवीन शोधत असतो’.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles