Kendriya Vidyalaya Nagpur Recruitment 2023 : केंद्रीय विद्यालय सी. आर. पी. एफ. ग्रुप सेंटर, नागपूर (Kendriya Vidyalaya CRPF GC, Nagpur) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे walk-in-interview) आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पदाचे नाव : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक, डॉक्टर, नर्स, PGT, काउंसलर, विशेष शिक्षक, संगणक प्रशिक्षक/ डेटा एंट्री ऑपरेटर, व्यावसायिक प्रशिक्षक, योग प्रशिक्षक.
● शैक्षणिक पात्रता :
1. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात 50% गुणांसह पदव्युत्तर आणि बीएड उत्तीर्ण.
2. प्राथमिक शिक्षक – मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12वी परीक्षा 50% गुणांसह आणि डी.एड. परीक्षा उत्तीर्ण आणि CTET अनिवार्य उत्तीर्ण.
3. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात 50% गुणांसह पदवी. B.Ed आणि C.T.E.T. उत्तीर्ण होण्यास प्राधान्य.
4. डॉक्टर – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / पदव्युत्तर पदवी आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियामध्ये नोंदणीकृत
5. नर्स – मान्यताप्राप्त विद्यापीठातून नर्सिंगमधील पदवी आणि डिप्लोमा आणि कामाचा अनुभव
काउंसलर ५०% गुणांसह मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्गदर्शन आणि समुपदेशनात डिप्लोमा.
6. विशेष शिक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि विशेष शिक्षणात बीएड / बीएड पोस्ट. शिक्षण किंवा समतुल्य ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
7. संगणक प्रशिक्षक/ डेटा एंट्री ऑपरेटर – B.C.A., M.C.A. संगणक शास्त्रात बी.ए टेक / B.E. / B.Sc. / M.Sc./P.G.D. सीए. ओ. किंवा ए. स्तर D.O.E.A.C.C. प्रमाणपत्र / पदवी.
8. व्यावसायिक प्रशिक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित विषयात ५० टक्के गुणांसह पदवी किंवा डिप्लोमा.
9. योग प्रशिक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५०% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी, कोणत्याही एका खेळात प्राविण्य आणि मैदानात खेळण्याचा पुरेसा अनुभव.
● नोकरीचे ठिकाण : नागपूर
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● मुलाखतीची तारीख : 27, 28 फेब्रुवारी & 02 मार्च 2023
● मुलाखतीचा पत्ता : केंद्रीय विद्यालय सी. आर. पी. एफ. ग्रुप सेंटर नागपूर.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
