Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Chandrapur : केंद्रीय विद्यालय, चांदा अंतर्गत शिक्षक, नर्स व अन्य पदांसाठी भरती

KVS Recruitment 2024 : केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya) आयुध निर्माणी, चंद्रपूर (Ordnance Factory, Chandrapur) येथे “PRT, विशेष शिक्षण शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, आर्ट एवं क्राफ्ट प्रशिक्षक, संगीत शिक्षक, PGT, T.G.T, नर्स, समुपदेशक, PGT(C.S.)/संगणक प्रशिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Chandrapur Bharti

---Advertisement---

पदाचे नाव : PRT, विशेष शिक्षण शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, कला आणि हस्तकला प्रशिक्षक, संगीत शिक्षक, PGT, T.G.T, नर्स, समुपदेशक, PGT(C.S.)/संगणक प्रशिक्षक.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

---Advertisement---

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मुलाखतीचा पत्ता : पी एम श्री केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी, चांदा, भद्रावती.

मुलाखतीची तारीख : 28, 29 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : पी एम श्री केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी, चांदा, भद्रावती.

4. मुलाखतीची तारीख 28, 29 फेब्रुवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

---Advertisement---

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 606 जागांसाठी भरती

Mumbai : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जागांसाठी भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NALCO : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता 12वी ते पदवी

India : एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत शिक्षक पदांची भरती

IMU : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत भरती; ईमेलद्वारे करा अर्ज!

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Pune : पुणे येथे 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा, नर्सिंग, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

Railway Recruitment : भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत 5000+ जागांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles