जुन्नर : खटकाळे गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गावच्या प्रथम नागरिक सरपंच शकुंतला मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी उपसरपंच भरत मोडक, देवका मोरे, मुख्याध्यापक विलास साबळे, ग्रामसेवक किसन साबळे, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद व ग्रामस्थ कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते.
ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन
खासदार अमोल कोल्हे यांच्या कार्यालय व घरासमोर ‘सविनय आंदोलन’
ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला !