Home जुन्नर Junnar : नारायणगाव – शिंगवे एसटी बसला वाळुंजवाडी येथे अपघात, एक ठार

Junnar : नारायणगाव – शिंगवे एसटी बसला वाळुंजवाडी येथे अपघात, एक ठार

Junnar: Narayangaon-Shingwe ST bus meets with accident at Valunjwadi, one killed

नारायणगाव :  नारायणगाव – शिंगवे एसटी बसला अपघाताची घटना घडली आहे. आज (बुधवार) सकाळी ९ वाजताच्या सुमारास नारायणगाव – शिंगवे नंबर एम.एच. १२ आर. ४९१८ या एसटी ही बस नारायणगाव (Narayangaon) कडून शिंगवे गावाकडे जात असताना वाळुंजवाडी जवळ अपघात झाला. ST bus accident Junnar

सविस्तर माहिती अशी की, एसटी बस नारायणगाव येथून शिंगवेकडे जात असताना रस्त्यावर असणाऱ्या पाइपलाइनच्या खड्यांमुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून बस शेजारील घराला जाऊन धडकली. यात घराजवळ बसलेल्या ५५ वर्षीय महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. तर बस मधील दहा प्रवासी जखमी झाले असून त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Junnar

हे ही वाचा :

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, “हे” असणार नवे नाव…

ब्रेकिंग : आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले २७ महत्वाचे निर्णय

जुन्नर : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही

Exit mobile version