Monday, December 23, 2024
Homeजुन्नरजुन्नर : महिला दिनानिमित्त भव्य संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन, तहसिलदारांच्या हस्ते बक्षीस...

जुन्नर : महिला दिनानिमित्त भव्य संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन, तहसिलदारांच्या हस्ते बक्षीस वितरण

जुन्नर : निमगिरी (ता. जुन्नर) येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसिलदार रवींद्र सबनीस यांच्या हस्ते विजेत्या महिलांन बक्षीस वितरण करण्यात आले.

येथे लुपीन ह्युमन वेलफेअर एण्ड रिचर्ड्स फाउंडेशन पुणे, ग्रामपंचायत निमगिरी, जागृती महिला ग्रामसंघ निमगिरी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.

जुन्नर : माजी सभापती कृष्णा लांडे आणि मुलावर बिबट्याचा हल्ला !

जुन्नर : निमगिरी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा !

यावेळी संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक ललीता ज्ञानेश्वर आसवले, द्वितीय क्रमांक वर्षा नवनाथ काळे, तृतीय क्रमांक सखुबाई तुकाराम साबळे तर उत्तेजनार्थ ताराबाई रामदास रढे, मिराबाई भाऊ साबळे, सानिका कमलाकर साबळे पारितोषिक पटकावले. 

यावेळी प्रथम तीन क्रमांकांना पैठण तर उत्तेजनार्थ क्रमांक तांब्याचा कलश देऊन गौरविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

महाराष्ट्रातील तीन महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

कॅन्सर पीडित महिलांच्या उपचारासाठी पुढाकार, तर आरोग्य क्षेत्रातील ‘या’ जागांसाठी होणार लवकरच भरती – आरोग्य मंत्री राजेश टोपे

यावेळी मंडल अधिकारी तळपे, मनरेगा समन्वयक दुर्गेश गायकवाड, बोराडे, निमगिरी गावच्या सरपंच सुमन साबळे, किसान सभेचे संजय साबळे, पेसा समन्वयक अनुसया लांडे, झुंबर साबळे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख

लोकप्रिय