Sunday, December 22, 2024
Homeनोकरीकेंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती; 1 लाख पेक्षा जास्त पगाराची नोकरी,...

केंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती; 1 लाख पेक्षा जास्त पगाराची नोकरी, आजच करा अर्ज !

IB Recruitment 2022 : इंटेलिजन्स ब्युरो Intelligence bureau (IB) मध्ये 150 पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• एकूण जागा : 150

• पदाचे नाव आणि पात्रता : असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर, ग्रेड II / Technical (ACIO-II) 56

• शाखा आणि पदसंख्या : 

1. कॉम्प्युटर सायन्स & IT – 56

2. इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन – 94

भारतीय डाक विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, आजच करा अर्ज !

• शैक्षणिक पात्रता : 

(i) B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / IT / कॉम्प्युटर सायन्स ) किंवा इलेक्ट्रॉनिक्स / फिजिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स सह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी / MCA) (ii) GATE 2022/2021/2022

• वयोमर्यादा : 07 मे 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• वेतन श्रेणी : level 7 (44,900 ते 1,42,400)

• अर्ज पद्धती : ऑनलाइन

• अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 100/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मे 2022 

• अधिकृत संकेतस्थळ :  www.mha.gov.in

• जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

10 वी व आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! पूर्व रेल्वेमध्ये 2972 जागांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज !

10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची चांगली संधी, आजच अर्ज करा !

केंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती; 1 लाख पेक्षा जास्त पगाराची नोकरी, आजच करा अर्ज !

संबंधित लेख

लोकप्रिय