Monday, July 1, 2024
HomeनोकरीIGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

IGCAR Recruitment 2024 : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र (Indira Gandhi Centre for Atomic Research) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IGCAR Bharti

● पद संख्या : 91

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सायंटिफिक ऑफिसर/E : i) M.B.B.S. (ii) M.S./M.D. (iii) 04 वर्षे अनुभव.

2) सायंटिफिक ऑफिसर/D : i) MBBS (ii) M.D.S./B.D.S./M.D./M.S. (iii) 03/05 वर्षे अनुभव.

3) सायंटिफिक ऑफिसर/C : i) M.B.B.S. (ii) 01 वर्ष अनुभव.

4) टेक्निकल ऑफिसर : 50% गुणांसह फिजिओथेरपी P.G.पदवी.

5) सायंटिफिक असिस्टंट : 50% गुणांसह MSW

6) नर्स/A : B.Sc.(Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + ANM.

7) सायंटिफिक असिस्टंट/B : 60% गुणांसह B.Sc. (Medical Lab Technology) किंवा 60% गुणांसह PG DMLT किंवा B.Sc. (Radiography) किंवा 50% गुणांसह B.Sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology) + 50% गुणांसह B.Sc. + DMRIT/ DNMT/ DFIT.

8) फार्मासिस्ट : i) 12वी उत्तीर्ण (ii) फार्मसी डिप्लोमा.

9) टेक्निशियन : i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Science). (ii) Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी,18 ते 50 वर्षे. [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
पद क्र.1 ते 3 : रु. 300/-
पद क्र.4 ते 6 : रु. 200/-
पद क्र.8 & 9 : रु. 100/-
[SC/ ST/ महिला : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण : कल्पाक्कम (तमिळनाडू)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2024

IGCAR Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती

भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत मोठी भरती; पगार 64480 पर्यंत

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 214 जागांसाठी भरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत भरती ; 10 वी पास, डिप्लोमा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय