Sunday, January 19, 2025

RRB Bharti : भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी मेगाभरती

Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वे (Indian Railway)अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. RRB Bharti

● पद संख्या : 1376

● पदाचे नाव : डायटीशियन, नर्सिंग सुपरिटेंडेंट, ऑडिओलॉजिस्ट &स्पीच थेरेपिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हाइजीनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III, लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III, पर्फ्युजनिस्ट, फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II, ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, कॅथ लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, ECG टेक्निशियन, लॅब असिस्टंट ग्रेड II, फील्ड वर्कर.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी. (लवकरच)

1) डायटीशियन : B.Sc + डायटीशियन PG डिप्लोमा किंवा B.Sc (Home Science) + M.Sc Home Science (Food and Nutrition)

2) नर्सिंग सुपरिटेंडेंट : GNM किंवा B.Sc (Nursing)

3) ऑडिओलॉजिस्ट &स्पीच थेरेपिस्ट : BASLP

4) क्लिनिकल सायकोलॉजिस्ट : पदव्युत्तर पदवी (Clinical Psychology / Social Psychology)

5) डेंटल हाइजीनिस्ट : (i) B.Sc (Biology) (ii) डेंटल हाइजीन डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव.

6) डायलिसिस टेक्निशियन : B.Sc.+ डिप्लोमा (Haemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव

7) हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III : (i) B.Sc.(Chemistry) (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)

8) लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III : B.Sc (Bio-Chemistry / Micro Biology / Life science) + DMLT किंवा B.Sc (Medical Technology)

9) पर्फ्युजनिस्ट : B.Sc + डिप्लोमा (Perfusion Technology) किंवा B.Sc + 03 वर्षे अनुभव

10) फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II : (i) फिजिओथेरेपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

11) ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट : (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑक्यूपेशनल थेरेपी डिप्लोमा/पदवी

12) कॅथ लॅब टेक्निशियन : B.Sc+ डिप्लोमा (Cardiac Professional Cath Lab work) किंवा 02 वर्षे अनुभव

13) फार्मासिस्ट : 12वी उत्तीर्ण+D.Pharm किंवा B.Pharma

14) रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन : 12वी उत्तीर्ण (Physics&Chemistry) (ii) डिप्लोमा (Radiography/ X Ray Technician /Radiodiagnosis Technology)

15) स्पीच थेरपिस्ट : (i) B.Sc (ii) डिप्लोमा (Audio and Speech Therapy) (iii) 2 वर्षे अनुभव

16) कार्डियाक टेक्निशियन : 12वी (Science) उत्तीर्ण किंवा डिप्लोमा (Cardiology Lab)

17) ऑप्टोमेट्रिस्ट : B.Sc (Optometry) किंवा (Ophthalmic Technician)

18) ECG टेक्निशियन : (i) 12वी उत्तीर्ण /B.Sc (ii) डिप्लोमा/पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques )

19) लॅब असिस्टंट ग्रेड II : (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT

20) फील्ड वर्कर : 12वी उत्तीर्ण (Biology/Chemistry)

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी, 18 ते 43 वर्षे‌ [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 500/- [SC/ ST/ ExSM /ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला : रु. 250/-]

● वेतनमान : रु‌. 19,900/- ते रु. 44,900/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 ऑगस्ट 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2024

RRB Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles