Thursday, September 19, 2024
Homeनोकरीमुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज! 

मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज! 

IITB Recruitment 2023 : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (Indian Institute of Technology Bombay, Mumbai, Maharashtra) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 06

• पदाचे नाव : प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ आणि प्रकल्प अभियंता.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : जाहिरात 1, जाहिरात 2

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय