Tuesday, July 2, 2024
HomeनोकरीIBPS मार्फत 9995 जागांसाठी महाभरती; आजच करा अर्ज!

IBPS मार्फत 9995 जागांसाठी महाभरती; आजच करा अर्ज!

IBPS RRB Recruitment 2024 : IBPS मार्फत तब्बल 9 हजार 995 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IBPS RRB Bharti

● पद संख्या : 9995

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ऑफिस असिस्टंट (Multipurpose) : कोणत्याही शाखेतील पदवी.

2) ऑफिसर स्केल-I : कोणत्याही शाखेतील पदवी.

3) ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव.

4) ऑफिसर स्केल-II (IT) : (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव.

5) ऑफिसर स्केल-II (CA) : i) CA (ii) 01 वर्ष अनुभव.

6) ऑफिसर स्केल-II (Law) : (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव.

7) ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) : (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव.

8) ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) : (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव.

9) ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) : (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव.

10) ऑफिसर स्केल-III : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी,18 ते 40 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
पद क्र.1 : जनरल/ ओबीसी : रु. 850/- [SC/ ST/ PWD/ ExSM : रु. 175/-]
पद क्र.2 ते 10 : जनरल/ ओबीसी : रु. 850/- [SC/ ST/ PWD : रु. 175/-]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2024 (मुदतवाढ)

IBPS RRB Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीपद क्र.1
पद क्र.2 ते 10

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मेगा भरती

Cotcrop : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांची भरती

DDPDOO : पुणे येथे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 पदांची भरती

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

Bhandara: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 158 जागांसाठी भरती

Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 जागांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय