Sunday, June 30, 2024
Homeजुन्नरJunnar तहसील कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Junnar तहसील कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Junnar (रफिक शेख) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुन्नर तहसील कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तहसीलदार रविंद्र सबनिस यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसील कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सर्वांनी शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या समाजसुधारणांच्या कार्याला सलाम केला. Junnar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय