Friday, November 22, 2024
Homeनोकरीबृहमुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची नवीन भरती 

बृहमुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची नवीन भरती 

BMC Recruitment 2023 : बृहमुंबई महानगरपालिका (Greater Mumbai Municipal Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 35

पदाचे नाव : आहारतज्ञ (Dietician) 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आहारतज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातून Bsc पदवी आणि UGC अंतर्गत मान्यताप्राप्त Nutrition and Dietetics शाखेतील पदव्युत्तर डिप्लोमा / M.sc / Masters असावा. MS-CIT असणे आवश्यक.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 31 मार्च 2023 रोजी वय 40 वर्षांपेक्षा अधिक असू नये. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाची अट 62 वर्षांपर्यंत असेल.

वेतनमान : 1200 /- प्रतिदिवस 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेलद्वारे)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अधिकृत ई-मेलNCDCELL2022@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 एप्रिल 2023

आवश्यक कागदपत्रे :

1) बायोडाटा

2) दहावी, बारावी, व इतर शैक्षणिक प्रमाणपत्र

3) शाळा सोडल्याचा दाखला

4) जातीचा दाखला ( मागासवर्गीय उमेदवार )

5) ओळखपत्र ( आधारकार्ड, लायसन्स )

6) पासपोर्ट साईझ फोटो 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India
संबंधित लेख

लोकप्रिय