Tuesday, April 8, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम

Gold price : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे, सोने सातत्याने नवीन रेकॉर्ड तयार करत आहे. तर चांदी विक्रमाच्या दिशेने आहे. सराफ बाजारात सोने चांदीचे आजपर्यंतचे सर्वाधिक विक्रमी भाव पाहायला मिळाले आहेत. सोन्याने 75 हजारांचा आकडा पार तर चांदी सुद्धा 90 हजारांचा टप्पा ओलांडून विक्रमी दरावर पोहचली.

---Advertisement---

जळगावच्या बाजारात सोन्याच्या भावात एक हजाराने तर चांदीच्या दरात प्रती किलोमागे 3 हजार रुपयांनी भाव वाढ दिसली. सोन्याचा भाव जीएसटीसह 76 हजार 200 तर चांदीचे भाव प्रति किलो 91 हजारांवर पोहचला. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात सोने आणि चांदीचे आजपर्यंचे सर्वात विक्रमी भाव ठरला आहे.

सोने आणि चांदीच्या भावाच्या बाबतीत येत्या काही दिवसांत ही परिस्थिती कायम राहिल्यास सोने आणि चांदी(Gold Silver Price Update) नवीन विक्रम करतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. गुंतवणुकीसाठी सोने (Investment in Gold) हे सर्वात सुरक्षित मानन्यात येते. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या सोन्याकडे वळले आहेत.

---Advertisement---

असे जाणून घ्या Gold price

बाजार भाव माहिती करून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. या सोबतच तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान

पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

मोठी बातमी : कन्हैया कुमार यांच्यावर प्रचारा दरम्यान हल्ला

शिरूर: स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित –जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती

---Advertisement---

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles