Sunday, December 15, 2024
Homeनोकरीगेल लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 मार्च 20230 अर्ज करण्याची शेवटची...

गेल लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 मार्च 20230 अर्ज करण्याची शेवटची तारीख

GAIL India Recruitment 2023 : गेल लिमिटेड (GAIL Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 47

● पदाचे नाव : कार्यकारी प्रशिक्षणार्थी

● पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : 

1 कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल): अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी / केमिकल / पेट्रोकेमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी / पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी / केमिकल टेक्नॉलॉजी आणि पॉलिमर सायन्समधील तंत्रज्ञान / रासायनिक तंत्रज्ञान आणि प्लास्टिक तंत्रज्ञान किमान 65% गुणांसह.

2. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Civil) : अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी / सिव्हिलमधील तंत्रज्ञान किमान 65% गुणांसह.

3. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GAILTEL TC/TM) :   इलेक्ट्रॉनिक्समधील अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / दूरसंचार / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन किमान 65% गुणांसह. 

4. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (BIS) : कॉम्प्युटर सायन्समधील इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी / किमान 65% गुणांसह माहिती तंत्रज्ञान किंवा किमान 60% गुणांसह बॅचलर पदवी आणि किमान 65% गुणांसह 03 वर्षे संगणक अनुप्रयोग (MC) मध्ये पदव्युत्तर पदवी.

● वयोमर्यादा : 26 वर्षे 15 मार्च 2023 रोजी. [SC / ST – 5 वर्षे, OBC (NCL) – 3 वर्षे सुट.]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय