Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

नवी दिल्ली : युपीएससीतर्फे (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबईत विशेष मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

---Advertisement---

हे प्रशिक्षण सत्र ४ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार असून, याची माहिती SIACच्या संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी दिली आहे.

Free Coaching for UPSC Exam

राज्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ३० जानेवारी २०२५ पूर्वी आपले अर्ज siac@1915@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. याशिवाय, मुलाखत प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रियेच्या सूचनांसाठी www.siac.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

---Advertisement---

अधिक माहितीसाठी ०२२-२२०७०९४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी UPSC परीक्षेच्या मुलाखत टप्प्यासाठी उपयुक्त ठरणारे हे प्रशिक्षण सत्र मोठी संधी ठरणार आहे. SIACकडून दरवर्षी यशस्वी उमेदवार तयार करण्यासाठी अशा विशेष सत्रांचे आयोजन केले जाते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : सैफ अली खानवर चाकू हल्ल्या, 6 मोठ्या गंभीर जखमी

नायलॉन मांज्यामुळे नाशिक आणि अकोला मध्ये गळा चिरून दोन जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, महायुतीच्या आमदारांना करणार मार्गदर्शन

ग्राहकांसाठी खूशखबर : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल, 40-70% पर्यंत सूट

महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles