Monday, January 13, 2025
Homeनोकरी10 उत्तीर्ण / नर्सिंग / फार्मसिस्ट / एमबीबीएस पदवीधरांना नोकरीची संधी, ECHS...

10 उत्तीर्ण / नर्सिंग / फार्मसिस्ट / एमबीबीएस पदवीधरांना नोकरीची संधी, ECHS अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ECHS Mumbai Recruitment 2023 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई (Ex-Servicemen Contributory Health Scheme) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 10 

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, महिला परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्टेशन हेडक्वॉर्टर्स, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई – 400 088.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय